top of page
अक्कलकोटस्वामी समर्थ तारकमन्त्रम् | akkalakotasvami samartha tarakamantra
अक्कलकोटस्वामी समर्थ तारकमंत्र
निःशंक हो, निर्भय हो, मनारे
प्रचंड स्वामीबल पाठिशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मर्तु गामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥ १ ॥
जिथे स्वामीपाय तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविना काल ना नेई त्याला
परलोकिही ना भीती तयाला ॥ २ ॥
उगाचि भीतोसि,…
bottom of page
